ज्ञानेश्वर वायकुळे
ग्रामीण प्रतिनिधी निंगणुर
उमरखेड : तालुक्यातील मौजा निंगणुर काशी विश्वनाथ महादेव मंदिर निंगणुर येथे अखंड शिवमहापुराण व शिवलीलामृत पारायण सप्ताह प्रारंभ ह भ प श्री खंडु महाराज सांडवेकर ह भ प श्री तानाजी बापु महाराज बोरगावकर ह भ प श्री नारायण शिंदे महाराज खरशी ह भ प श्री माधव महाराज शिंदे औढा ह भ प श्री सुनिताताई आव्हाड आळंदी ह भ प श्री आमले महाराज आडद ह भ प श्री प्रनव महाराज हातलेकर ह भ प श्री यादव महाराज हार्षिकर याचे काल्याचे किर्तीणात विवाह सोहळा व महाप्रसाद मृदंगवादक ह भ प श्री गणेश महाराज भाणुशे जालना ह भ प श्री सखाराम जंगले महाराज चिंचवाडी ह भ प श्री नामदेव साखरे महाराज अनंतवाडी गायनाचार्य ह भ प श्री देविदास महाराज गाजेपुरकर ह भ प श्री बापुराव महाराज तरोडा ह भ प श्री मुकिदराव महाराज ढोले पुसद ह भ प श्री नामदेव मुकाडे महाराज महादेववाडी (निवेकर)श्री शंकर महाराज निंगणुर श्री सुभाष पंडागळे निंगणुर श्री होनाजी कोटे धनज श्री वाघजी वायकुळे अनंतवाडी निंगणुर यांच्या श्रवनातुन अखंड शिवमहापुराण व शिवलीलामृत पारायण सप्ताह संगीतमय श्रीमद भागवत कथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण महोत्सवास दिनांक ९ फेब्रुवारी सोमवार पासून सुरूवात करण्यात आली आहे.श्रीमद भागवत कथा वानीतुन ऐकन्यास मिळणार असून संगीतमय वानीतुन ऐकन्यास मिळणार आहे आजुबाजुच्या परिसरातील समस्त भावीक भक्तांनी या अंखड शिवमहापुराण व शिवलीलामृत पारायण सप्ताह व संगीतमय श्रीमद भागवत कथेचा आवश्य लाभ घेण्याचे आव्हान निंगणुर वाशी येथील नागरिकांनी केले आहे.







