दैनिक अधिकारनामा विवरा : महावितरणच्या बेजबाबदार कारभारामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. विवरा येथील मुख्य रस्त्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून एक जीर्ण झालेला वीजेचा खांब तसाच उभा आहे. वारंवार लेखी निवेदन आणि तोंडी तक्रारी देऊनही म... Read more
वर्धा: वर्धा जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरणाऱ्या मानद वन्यजीव रक्षक नियुक्त्यांची घोषणा महाराष्ट्र शासनाने केली असून यावेळी प्रथमच तीन व्यक्तींना संधी देण्यात आली आहे. महसूल व वन विभागाच्या १३ जुलै २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार श्री. कौशल केदारन... Read more
सुरेश राठोडतालुका प्रतिनिधी, माहूर माहूर : माहूर येथील शासकीय विश्रामगृहात मंगळवारी दि. 15 निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघ व निर्भय युवा समाजकार्य संघटनेची संयुक्त आढावा बैठक उत्साहात पार पडली. संघटन अधिक सक्षम करून पत्रकारांच्या हक्कांसह तालुक्... Read more
शमशुद्दिन शेखतालुका प्रतिनिधी, मुदखेड मुदखेड : मुदखेड तालुक्यातील महसूल विभागाच्या काही तलाठी कार्यालयांमध्ये सध्या अधिकाऱ्यांपेक्षा खाजगी ऑपरेटरच अधिक सक्रिय दिसत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे अनेक तलाठी... Read more
नलुताई मातणे तालुका प्रतिनिधी दिग्रस दिग्रस : दारव्हा राष्ट्रीय महामार्गाच्या सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असताना जुन्या बसस्थानक परिसरातील रस्त्याच्या मध्यभागी उभे असलेले सुमारे 60 वर्षे जुने पिंपळ व निंबाचे वृक्ष आता वादाच्या केंद... Read more
रवि राठोड ग्रामीण प्रतिनिधी वाकान महागाव : तालुक्यातील सवना शिवारातील परिसरात रानडुकर, रोही व अन्य वन्यप्राण्यांचा वाढता वावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी... Read more
ज्ञानदेव राजनकर जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा जळगाव जामोद : जळगाव जामोद येथे शुक्रवार, 17 जुलै रोजी सकल मातंग समाज, बुलढाणा यांच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या नावे उपविभागीय अधिकारी, जळगाव जामोद यांच्यामार्फत... Read more
रवि राठोडग्रामीण प्रतिनिधी वाकान. महागाव:तालुक्यातील हिवरा (संगम) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील अंशकालीन (स्त्री) परिचर पदाच्या भरती प्रक्रियेवर गंभीर आक्षेप घेण्यात आला असून, पात्र व उच्चशिक्षित उमेदवारांना डावलून अल्पशिक्षित महिलेची निवड... Read more
रवि राठोडग्रामीण प्रतिनिधी वाकान महागाव :पोलीस ठाण्याने गुन्हेगारीविरोधात धडक कारवाई करत दोन ठिकाणी सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यांवर छापे टाकून ११ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हे दाखल केले. तसेच अवैध रेती वाहतूक करणारा एक ट्र... Read more
रवि राठोडग्रामीण प्रतिनिधी वाकान. महागाव:तालुक्यातील मौजा इजनी येथील अंगणवाडी सेविका भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करण्यात आल्याची लेखी तक्रार इजनी येथील शिवसेना तालुका उपप्रमुख तुकाराम उमरे यांनी तहसीलमध्ये दिली आहे सविस्तर वृत असे... Read more